मराठा क्रांती मोर्च्याचे नगर शहरामध्ये स्वागत
मराठा आरक्षणाबाबत राज्यसरकारला जाब विचारण्यासाठी मराठा समाज पुन्हा आक्रमक झाला आहे. मराठा क्रांती मोर्चा पुन्हा एकदा रस्त्यावर उतरला आहे . मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात…