Browsing Tag

maratha reservation

मराठा आरक्षणाचा विषय आता पुन्हा लांबणीवर का बरे ? तर खालील माहिती वाचा …

गेल्या अनेक दिवसापासून मराठा आरक्षणाला दिलेली अंतरिम स्थगिती हटवण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे.  महाराष्ट्र सरकारच्या वतीने बाजू मांडताना सरकारच्या वकिलांनी विविध उदाहरणं देऊन अंतरिम स्थगिती उठवण्याची मागणी केली होती,