मार्केटयार्ड मधील व्यावसायिक गाळ्याच्या ताबा घेण्यावरुन वाद
मार्केटयार्ड मधील व्यावसायिक गाळा जागा मालकाकडून खरेदी करुन देखील इतर व्यक्ती जागेचा ताबा सोडत नसल्याने नोटीस काळावधीनंतर गुरुवारी (दि.11 नोव्हेंबर) सकाळी जागा मालक अजित औसरकर व जागेचा मुख्तारनामा दिलेल्या मोनिका पवार यांनी सदर जागा ताब्यात…