Browsing Tag

MLA sangram jagtap

मतदान प्रक्रियेसाठी महानगरपालिका सज्ज; मतदान केंद्र परिसरात सफाई

अहिल्यानगर : शहरातून अधिकाधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा, शहर विधानसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी महानगरपालिका सातत्याने जनजागृतीपर उपक्रम राबवित आहे. त्या अनुषंगाने आयुक्त यशवंत डांगे यांनी सर्व बीएलओ व सुपरवायझर यांची…

महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांना पाठिंबा देण्यास एकवटला समस्त व्यापारी वर्ग!

अहिल्यानगर : माझे सरकार दरबारी भरपूर वजन आहे. या वजनाचा उपयोग काही फालतू गोष्टींसाठी न करता सरकारकडून मोठा विकासनिधी मंजूर करून आणण्याला प्राधान्य देण्यासाठी केला आहे. ‘मेरेपास भगवान का दिया सबकुछ है...’ त्यामुळे सेवावृत्तीने फक्त आणि फक्त…

मेट्रो सिटी स्वप्नपूर्तीसाठी पुन्हा एकदा संधी द्या : शीतल जगताप

अहिल्यानगर : विकासकामे करून आमदार संग्राम जगताप यांनी शहराचा चेहरामोहरा बदलला आहे. पूर्वीचे नगर आणि आताचे नगर शहर यात मोठा बदल झाला आहे. आमदार जगताप यांच्या मेट्रो सिटीची स्वप्नपूर्ती होण्यासाठी सर्वे लाडक्या बहिणींनी आपल्या लाडक्या भय्याला…

महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या पाठिशी शिवसैनिकांनी बांधली मोट !

अहिल्यानगर - विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत अहमदनगर शहर मतदार संघातील महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या पाठिशी शिवसैनिकांनी मोट बांधली. शहरातील तुषार गार्डन मध्ये शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. राज्यात…

शहराची वाटचाल मेट्रो सिटीच्या दिशेने; संग्राम जगताप

अहिल्यानगर : शहरातील महत्त्वाचे प्रश्न मार्गी लागत आहेत. उड्डाणपुलाचे काम पूर्ण झालेले आहे. महत्त्वाच्या रस्त्यांचे कॉक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा, यासाठी एमआयडीसीसाठी जागा निश्चित करण्यात आलेली आहे. त्यामुळे…

आमदार संग्राम जगताप भरणार आज अर्ज !

अहिल्यानगर : विधानसभा निवडणुकीत राजकीय डावपेच टाकण्यासाठी माजी आमदार अरुण जगताप आता मुलासाठी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या आखाड्यात उतरले आहेत. ते मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटींवर भर देत आहेत. त्यांनी मार्केट यार्डमधील व्यापारी वर्गाशी…

भिंगारमध्ये लाडक्या बहिणींचा रक्षाबंधनाच्या पार्श्‍वभूमीवर जल्लोष!

अहमदनगर : भिंगारमध्ये लाडक्या बहिणींनी रक्षाबंधनाच्या पार्श्‍वभूमीवर खात्यात तीन हजार रुपये जमा झाल्याने आमदार संग्राम जगताप यांच्या भिंगार येथील जनसंपर्क कार्यालया समोर आनंदोत्सव साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने युवक…

जिल्ह्यात 29,908 कर्मचारी नऊ लाख कुटुंबांचे घरी जाऊन करणार सर्वोक्षण

मराठा आरक्षणाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासणीसाठी राज्य व मागासवर्ग आयोगाकडून नव्याने इम्पेरिकल डाटा गोळा करण्यात येणार आहे त्यासाठी राज्यभरात युद्धपातळीवर सात दिवसात घरोघरी 127…

नगरकरांना 500 रुपयात सिटीस्कॅन मोफत एन्जॉग्रफी एन्जोप्लास्टी

नगर शहरातील नागरिकांना अवघ्या 1500 हजार रुपयात एमआरआय सुविधा उपलब्ध करून दिली आहे उत्तर महाराष्ट्रात कोणत्याच महापालिकेकडे नाही असा प्रकल्प उभारण्यात आला आहे पुढील सहा महिन्यात नगरकरांना याच सेंटर मधून पाचशे रुपयात सिटीस्कॅन सुविधा मिळेल व…

हिवाळी अधिवेशनात शेतकरी मदतीसह 25 प्रश्नांवर महायुती सरकारची परीक्षा

पावसाने हजेरी हजेरी लावल्याने थंडगार झालेल्या वातावरणात उद्या गुरुवार 7 डिसेंबर पासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू होत आहे त्यात आरोग्य नोकरी भरती शेतकऱ्यांना मदतीसह २५ प्रश्न महत्त्वाचे आहेत पण मराठा सह इतर समाजाचे आरक्षण…