Browsing Tag

modi

मन की बात लाईव्ह ऐकताना नगरचे रेल्वे माल धक्क्यातील मजूर झळकले डी डी न्यूज वर

टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनविण्याच्या देशभरातील उपक्रमांची माहिती देताना वेस्ट वेल्थ आणि लोकल फॉर व्होकल चा उपक्रम त्यांनी देशाला दिला.

भाजप चे आत्मनिर्भर मार्गदर्शन केंद्र आणि वेब एप कार्यान्वित

भारतीय जनता पार्टीचे आत्मनिर्भर मार्गदर्शन केंद्र  पुस्तिका व  आत्मनिर्भर भारत वेब ऍप्लिकेशन कार्यान्वयित झाले. यासंबंधी  राज्य संयोजक  हर्षल विभांडिक आणि  प्रदेश संयोजक संकेत खरपुडे यांनी माहिती दिली.