भाजप चे आत्मनिर्भर मार्गदर्शन केंद्र आणि वेब एप कार्यान्वित

आत्मनिर्भर मार्गदर्शन पुस्तिकेत योजनेविषयी सविस्तर माहिती आत्मनिर्भर मार्गदर्शन पुस्तिकेत योजनेविषयी सविस्तर माहिती आत्मनिर्भर मार्गदर्शन पुस्तिकेत योजनेविषयी सविस्तर माहिती आत्मनिर्भर मार्गदर्शन पुस्तिकेत योजनेविषयी सविस्तर माहिती आत्मनिर्भर मार्गदर्शन पुस्तिकेत योजनेविषयी सविस्तर माहिती

पुणे ( प्रतिनिधी ) :  भारतीय जनता पार्टीचे भाजप आत्मनिर्भर मार्गदर्शन केंद्र  पुस्तिका व  आत्मनिर्भर भारत वेब ऍप्लिकेशन कार्यान्वयित झाले. यासंबंधी  राज्य संयोजक  हर्षल विभांडिक आणि  प्रदेश संयोजक संकेत खरपुडे यांनी माहिती दिली.  समाजातील सर्व घटक आणि जातीधर्माच्या  लोकांसाठी आत्मनिर्भर भारत या योजने अंतर्गत विविध योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केल्या आहेत.  परंतु या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चा तर्फे आत्मनिर्भर भारत मार्गदर्शन केंद्र चालू करण्यात आले आहेत महाराष्ट्रातील छोट्या मोठ्या गावांमध्ये युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा मार्फत मार्गदर्शन केंद्र चालू केल्या  आहे.

 

Also See this and subscribe  

 

या सर्व योजना सोप्या पद्धतीने तरुणांपर्यंत पोहोचाव्यात तसेच समाजातील सर्व युवकांना त्यांच्या उद्योग व्यवसाय सुरू करता यावा तसेच  योजनेचा लाभ सर्व समाजाला व्हावा म्हणून आत्मनिर्भर भारत मार्गदर्शन केंद्र पुस्तिका आणि  आत्मनिर्भर भारत मार्गदर्शन केंद्र एप्लीकेशनचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. या पुस्तिकामध्ये सर्व योजनांची माहिती अतिशय सोप्या भाषेमध्ये तपशीलवार देण्यात आली आहे त्यामुळे युवकांना त्यांच्या मोबाईल च्या माध्यमातून या योजनेचा लाभ मिळू शकतो. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष विक्रांत पाटील ,युवा मोर्चाचे प्रभारी आणि  भाजपचे सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी मार्गदर्शन केंद्राला तरुणांनी भेट द्यावी आणि अप्लिकेशनचा  वापर करावा अशी विनंती प्रदेश संयोजक हर्षल विभांडीक आणि  प्रदेश विभागीय संयोजक संकेत खरपुडे यांनी केली. 

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.