Browsing Tag

Nagar

अहमदनगर शहरामध्ये गणेश उत्सव मोठ्या उत्साहात

नगर; अहमदनगर शहरामध्ये गणेश उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा होत असून अनेक तरुण मंडळांनी यावर्षी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, साहित्यिक आणि वैज्ञानिक संशोधन यावर देखावे सादर केले आहेत. शिवगर्जना प्रतिष्ठान ट्रस्ट, एकमुखी दत्त…

शहरातील घरांसाठी गृह कर्जावर सबसिडी मिळणार

शहरात झोपडपट्टी तसेच भाड्याने राहणाऱ्यांचं हक्काच्या घराचे स्वप्न साकारण्यासाठी लवकरच केंद्र सरकार 60000 कोटी रुपयांची अनुदान योजना आणणार आहे. विधानसभा व लोकसभा निवडणूक लक्षात घेऊन काही महिन्यात ही योजना सुरू होऊ शकते. याअंतर्गत नऊ लाख…

अखेर मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण मागे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शब्दाचा मान राखला

जालना | 14 सप्टेंबर 2023 : मनोज जरांगे पाटील यांनी अखेर उपोषण सोडलं आहे. उपोषणाच्या 17व्या दिवशी जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतरवाली सराटीत येऊन जरांगे पटील यांच्याशी 15 मिनिटे चर्चा केली. त्यानंतर जरांगे…

शहरातील युवा विधीज्ञांचा राष्ट्रवादीत प्रवेश

वकील हा समाजातील महत्त्वाचा घटक असून, दीन-दुबळ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम हा वर्ग करत असतो. जिल्हा न्यायालयात कार्यरत युवा विधीज्ञ राष्ट्रवादी पक्षाच्या विधी कक्षाला जोडले गेले असून, समाजातील दुबळ्या घटकांना न्याय मिळवून देण्याची…

ॲड. मनिषा कडलग-डुबे पाटील यांची सहाय्यक सरकारी अभियोक्तापदी निवड

अहमदनगर - येथील ॲड. मनिषा कडलग-डुबे पाटील यांची सहाय्यक सरकारी अभियोक्ता गट- अ पदी निवड झाली आहे. नुकत्याच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परिक्षेत ॲड. कडलग-डुबे पाटील यांनी महाराष्ट्रात चौथा तर महिला खुल्या…

मारहाणीत मयत झालेल्या युवकाच्या प्रकरणात त्या रेल्वे पोलीसांवर 302 प्रमाणे वाढीव कलम लावावे

अहमदनगर : रेल्वे पोलीसांच्या मारहाणीत मयत झालेला तरुण विशाल धेंडे यांच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन करुन न्याय द्यावा व त्याला मारहाण करणारे रेल्वे पोलीस कर्मचारी व त्यांच्या साथीदारांवर 302 प्रमाणे खूनाचा वाढीव कलम लावण्याची मागणी रिपब्लिकन…

पाचोरा येथील पत्रकारावर झालेल्या हल्ल्याचा निषेध

पाचोरा (जि. जळगाव) : येथील पत्रकार संदीप महाजन यांना जीवे मारण्याची धमकी देणारे व नंतर काही गुंडांकडून पत्रकारावर हल्ला करणारे आमदार किशोर पाटील यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करण्याची मागणी मराठी…

शब्दगंध साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी आमदार जगताप

अहमदनगर शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य आयोजित 15 व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी आमदार संग्राम जगताप यांची निवड करण्यात आली आहे . आयुर्वेद महाविद्यालयातील सभागृहात शब्दगंध चे अध्यक्ष…

प्रांतिक तैलीक महासभेच्यावतीने गुणवंत विद्यार्थींनीचा सत्कार

नगर -  आज शिक्षणाबरोबरच करिअरमध्ये अनेक संधी उपलब्ध होत आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमता ओळखून त्यादृष्टीने अभ्यास केल्यास करिअर होण्यास मोठी मदत होऊ शकते. समाजातील आज अनेक विद्यार्थी आपल्या मेहनतीने व कर्तुत्वाने विविध क्षेत्रात आपला…

व्यायाम शाळेसाठी निधी द्यावा युवासेनेचे जिल्हाप्रमुख अक्षय कातोरे यांची खा.सुजय विखे यांच्याकडे…

     नगर - बोल्हेगांव-नागापुर भागात सार्वजनिक व्यायाम शाळेसाठी निधी देण्यात यावा, अशी मागणी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख अक्षय कातोरे यांनी खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, अहमदनगर महानगरपालिका…