शहरासह जिल्ह्यात 24 ते 26 नोव्हेंबर दरम्यान भारतीय हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे.त्यामुळे पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बुधवार दिनांक 22 नोव्हेंबर रोजी शहर आणि परिसरात दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यामुळे थंडीही गायब झाल्याचे…
जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्य सरकारी कर्मचारी 14 डिसेंबर पासून पुन्हा संपावर जाणार आहे राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्याचा आरोप कर्मचारी संघटनांच्या बैठकीत करण्यात आला असून 26 नोव्हेंबरला आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक…
अहमदनगर - दि. १३ आॅक्टो२०२३ रोजी भिस्तबाग येथील कुटुंबतील ४ जणांचे अपहरण झाल्याचे त्यांच्या सुटकेनंतर २३ आॅक्टो २०२३ रोजी उघडीस आले. एकुण सहा आरोपींपैकी २ आरोपींना पोलीसांनी अटक केली व ४ इतर आरोपी अद्याप फरार आहेत. माधव उर्फ मनिष ठुबे व सीए…
गेल्या दोन महिन्यांमध्ये जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग कामाला लागला आहे. यापुढे डेंग्यूची लागवड झालेल्या रुग्णांची माहिती संबंधित उपचार करणारे खासगी रुग्णालय आणि डेंग्यूचा अहवाल…
एक काळ असा होता की, जेव्हा चंबळ खोऱ्यातील मुरैना हे नाव ऐकलं की, मनात बंदुका, दरोडे असं भयावह चित्र उमटायचे पण काळानुसार येथे बरेच काही बदललेले आहे. नंदिनी अग्रवाल ही तरुणी या बदलाचे एक भक्कम उदाहरण ठरले आहे. मध्यप्रदेशच्या मुरैना या…
प्यासा, सीआयडी, गाईड, कागज के फूल, खामोशी आणि त्रिशूल यासारख्या वेगवेगळ्या भाषांमध्ये 90 पेक्षा जास्त चित्रपटांमधून सिनेरसिकांवर आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना 2021 सालचा दादासाहेब फाळके…
प्रतिनिधी : आपल्या संस्कृतीमध्ये मातेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारताच्या पवित्र भूमीला आपण भारत माता म्हणतो. प्रभू श्रीराम हे भारतवासीयांच्या मनामनामध्ये वसलेले आहेत. सर्वांच्या मनामध्ये भारत माता, प्रभू श्रीरामांबद्दल नितांत आदराची भावना…
अनंत चतुर्थीच्या दिवशी पाईपलाईन रस्त्यावर मृत्युंजय युवा प्रतिष्ठान तर्फे आयोजित गौतमी पाटील च्या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. यशोदानगर येथे विहिरीत विसर्जन मिरवणुकीने गणेश मंडळ व नागरिक घरगुती गणेशाचे विसर्जन करतात. तसेच…
नगर - गणेशोत्सवात सर्वत्र आनंदाचे वातावरण असते. सार्वजनिक मंडळांच्या वतीने श्री गणेशाची प्रतिष्ठापना करून देखावे सादर होत आहेत. या देखाव्यांच्या माध्यमातून परंपरा आणि संस्कृती टिकवण्याचे काम होत असते. "नेता सुभाष मित्र मंडळांन नेहमीच…