Browsing Tag

Nagar

आरएमटी फिटनेसमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथे आरएमटी फिटनेस क्लबच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी युवक-युवतींनी योगा करुन निरोगी आरोग्याचा संदेश दिला. आरएमटी फिटनेसचे संचालक मनीष ठुबे म्हणाले की, आरोग्य धनसंपदा या…

नायगावच्या मुस्लिम समाजाचे कुटुंबासह उपोषण करण्याचा इशारा मस्जिद व कब्रस्तानच्या जागेवरील अतिक्रमण…

अहमदनगर (प्रतिनिधी)- मुस्लिम समाजाच्या जामखेड तालुक्यातील नायगाव येथे असलेल्या मस्जिद व कब्रस्तानच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्यासाठी गावातील मुस्लिम समाजाने कुटुंबासह उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. तर अतिक्रमण करुन पूर्वजांची कबर जेसीबीने…

शहरातील प्राणी हक्क कार्यकर्त्यांचे अ‍ॅनिमल इम्पोर्ट-एक्सपोर्ट विधेयकाला विरोध

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील दिल्लीगेट वेस समोर प्राणी हक्क कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन अ‍ॅनिमल इम्पोर्ट-एक्सपोर्ट बिल 2023 ला विरोध दर्शविला. यावेळी जिवंत प्राण्यांच्या निर्यातीच्या गंभीर परिणामांबद्दल जनजागृती करुन या विधयकाला मंजूरी मिळू…

सिद्धीबाग जलतरण तलावाचे ‘स्व.धर्मवीर मा.आ.अनिलभैय्या राठोड जलतरण तलाव’ नामकरण

 नगर - नगर शहराच्या विकासात स्व.अनिलभैय्या राठोड यांचे मोठे योगदान राहिले आहे दीर्घकाळ आमदार, मंत्री म्हणून नगर शहरातील अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावण्याचे काम त्यांनी केले. जनसामान्याचे नेतृत्व करत लोकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी नेहमीच…

संत निरंकारी मिशनतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

नगर - संत निरंकारी मिशनच्यावतीने ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ देशभरातील 400 हून अधिक शाखांमध्ये ‘वसुधैव कुटुंबकम’चा सिद्धांत समोर ठेवून स्थानिक योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली योगाभ्यास केला. मंडळाच्या नगर शाखेच्यावतीने मिस्कीन रोडवरील…

विश्व सत्यशोधक संस्थेच्यावतीने पालावरील मुलांसाठी दररोज कार्यशाळा

 नगर -    विश्व सत्यशोधक संस्थेच्यावतीने अरणगांव रोडवर यवतमाळ येथून मजुरीसाठी आलेल्या कुटूंबातील मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्विकारुन दररोज एक तास कार्यशाळा घेण्याचा निर्णय घेतला. याप्रसंगी संस्थापक अंकुश आघाव यांनी  घेतला.      याप्रसंगी…

शिलाविहारला गोंदवलेकर महाराज मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त सोमवार पासून भागवत कथा

नगर - सावेडी उपनगरात शिलाविहार येथील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त सोमवार दि.26 जून पासून अखंड हरिनाम सप्ताह आणि श्रीमद् भागवत कथा आयोजित केली असून, भाविकांनी कथा श्रवणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री सुंदरदास…

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी च्यावतीने सन्मानचिन्ह प्रदान

 नगर - शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबरोबर आपण समाजाच देणं लागतो, या भावनेतून सेवाश्रय फाऊंडेशन या संस्थेची स्थापना करत समाजकार्य करणार्‍या सौ.अनुराधा फुंदे व पोपटराव फुंदे या शिक्षक दाम्पत्यांस रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी च्यावतीने मुंबई…

भिम शक्तीचे जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालया समोर धरणे

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये अल्पसंख्यांक, भटके, विमुक्त व मागासवर्गीय शिक्षक, शिक्षकेतरांचे प्रश्‍न सोडविण्याच्या मागणीसाठी भिम शक्तीच्या वतीने गुरुवारी (दि.22 जून) जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण अधिकारी…

रतडगावच्या जिल्हा परिषद शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

अहमदनगर (प्रतिनिधी)- शरीरात ऊर्जा व जीवनात उत्साह निर्माण करण्याचे काम योग करत असते. रोज योग केल्याने आपल्या जीवनातील ताण-तणाव नाहीसा होतो. अनेक दुर्धर आजारांवर योगा प्रभावी ठरत आहे. प्राचीन संस्कृती पासून योगाला फार महत्त्वाचे स्थान आहे.…