केडगावला गुणवंत विद्यार्थी व बास्केटबॉल खेळाडूंचा सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील ज्ञानसाधना गुरुकुल व केडगाव बास्केटबॉल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी बोर्डातील गुणवंत विद्यार्थी व राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेतील खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
नुकतेच दहावी बोर्डाचा निकाल लागला…