त्या पोलीस निरीक्षकावर अॅट्रॉसिटी अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची रिपाईची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- ज्याच्या सांगण्यावरुन जातीय अत्याचार घडला त्या व्यक्तीवर व गुन्हा दाखल करुन न घेता मागासवर्गीय फिर्यादी महिलेस धमकाविणार्या नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अॅट्रॉसिटी अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी…