स्नेहालयात रंगली राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धा
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
नगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी येथील स्नेहालयात युनिव्हर्सल अबॅकस ॲण्ड वैदिक मॅथस असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेली राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत विविध जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी…