Browsing Tag

Nagar

रस्त्यावरील वाहने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारून गेल्याने पेविंग ब्लॉक खचून मोठा…

पूर्णकृती पुतळा तयार झाला असून पुतळ्याचे लवकरात लवकर अनावरण करण्याची मागणी नगर (प्रतिनिधी)-अनेक वर्षापासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याची मागणी करण्यात आली असून ही मागणी मान्य झाली व जुन्या पुतळ्याशेजारी  नवीन पुतळा…

मारहाणीची तक्रार केल्याने पोलीसांकडून खोट्या गुन्ह्यात अडकविण्याच्या धमक्या

रिपाईच्या शिष्टमंडळाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; 26 डिसेंबर पासून उपोषणाचा इशारा नगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे युवक तालुकाध्यक्ष जयराम आंग्रे यांना विनाकारण मारहाण करणारे एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व…

3 टक्के वाढीव महागाई भत्ता लागू करण्याचा शासन आदेश निर्गमित करावा

थकबाकीसह वाढीव महागाई भत्ता जानेवारीच्या वेतनासोबत वितरित व्हावा -बाबासाहेब बोडखे नगर (प्रतिनिधी)- केंद्र शासनाने घोषित केल्याप्रमाणे 1 जुलै 2024 पासून 3 टक्के वाढीव महागाई भत्ता लागू करण्याचे शासन आदेश निर्गमित करण्याची मागणी महाराष्ट्र…

अमित शाह यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास शहरात वंचितच्या वतीने जोडो मारो आंदोलन

नगर (प्रतिनिधी)- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संविधानावरील चर्चेदरम्यान राज्यसभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावरुन केलेल्या वक्तव्याचा शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. मार्केटयार्ड येथील भारतरत्न डॉ.…

पठार भागाचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साकडे; आमदार काशिनाथ दाते 

बुधवार दि. १८ डिसेंबर २०२४ रोजी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपूर येथील विजयगड या निवासस्थानी पारनेर - नगर मतदार संघातील आमदार काशिनाथ दाते सर यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत…

सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ध्वजदिन निधीसाठी योगदान द्या : जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

अहिल्यानगर : देशासाठी सीमेवर लढणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने ध्वजदिन निधीसाठी मोलाचे योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले. जिल्हास्तरीय ध्वजदिन निधी २०२४ निधी…

वांबोरीत बिबट्याची दहशत कायम; जेरबंद करण्यासाठी लावला पिंजरा

अहिल्यानगर : राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे बिबट्याची दहशत कायम आहे. शुक्रवारी सायंकाळी जवरे यांच्या घराजवळ बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला. बिबट्या मोकाट असल्याने दररोज रात्री बिबट्याचा वावर असलेल्या परिसरात फटाक्यांची…

झेंडीगेट भागात कत्तलखान्यावर छापा : ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी पुन्हा एकदा झेंडीगेट परिसरातील कत्तलखान्यावर छापा टाकला. या कारवाईत तिघा जणांची नावे निष्पन्न झाली आहेत. पोलिसांनी एका पत्र्याच्या शेडमधून गोमांस व इतर साहित्य, असा एकूण ८ लाख १० हजार…

२५० महिला बचतगटांच्या उत्पादनांना राज्यस्तरीय बाजारपेठ झाली उपलब्ध!

अहिल्यानगर : जिल्ह्यातील महिला बचतगटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी, युवकांच्या कला-गुणांना चालना देण्यासाठी चार दिवसीय सावित्री ज्योती महोत्सव शहरात भरणार आहे. या महोत्सवाचे यंदा नववे वर्ष असून आतापर्यंत जिल्हास्तरीय बाजारपेठ उपलब्ध होत…

अडीच हजार कोटींच्या खर्चातून नगर – मनमाड महामार्ग पूर्ण करा; केंद्रीय मंत्री गडकरी

अहिल्यानगर : मनमाड महामार्गावरील विळद ते सावळीविहिरी दरम्यान रखडलेल्या महामार्गाबाबत संसदेत खासदार नीलेश लंके यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी हा महामार्ग अटी शिथिल करून पंधरा दिवसात निविदा प्रसिद्ध…