Browsing Tag

Nagar

ड्रोन सापडल्याने शनिशिंगणापुरात गोंधळाचे वातावरण 

शनिशिंगणापूर ते हिंगोणी रस्त्यावरील किशोर शेटे यांच्या कपाशीच्या शेतात बेवारस ड्रोन सापडल्याने परिसरात एकच घबराट पसरली. हि गोष्ट वाऱ्यासारखी पसरल्याने बघ्यांची गर्दी जमा झाली होती . मात्र, या ड्रोनच्याजवळ जाण्याचे कुणीच घाडस केले नाही. अखेर…

’भारत भूषण सन्मान 2024’ पुरस्काराने नगर येथील सौ.भावना योगेश शिंगवी सन्मानित

नगर - नगर सनबिम्स प्री प्रायमरी स्कुलच्या प्राचार्य सौ.भावना योगेश शिंगवी यांना ’भारत भूषण सन्मान 2024’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 6 ऑक्टोबर रोजी अहमदनगर येथे आयोजित भारत भूषण सन्मान 2024 आणि एज्युकेशन लीडर्स समिट या…

होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी… अशी ओळख शूरवीर जिवाजी महालेंची आजरामर झाली – आ.संग्राम…

नगर - छत्रपती शिवाजी महाराजांचे मुख्य अंगरक्षक म्हणून जिवाजी महाले यांचा प्रतापगडावरील पराक्रम सर्वांना माहिती आहे. अफजलखानाच्या वधाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांवर गुपचूप वार करणार्या सय्यद बंडाचा हात वरचेवर कलम करुन महाराजांचे…

अहमदनगर रनर्स क्लब व कॅन्टोन्मेंट बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने कम्युनिटी रणचे यशस्वी आयोजन

अहमदनगर रनर्स क्लब व कॅन्टोन्मेंट बोर्ड यांच्या संयुक्तविद्यमाने कम्युनिटी रणचे यशस्वी आयोजन नगर-अहमदनगर रनर्स क्लबने कॅन्टोन्मेंट बोर्ड अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या कम्युनिटी रणचे यशस्वी आयोजन केले. या रण चा उद्देश रनिंग ,…

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या संकल्पनेतून ‘लोकशाहीची…

अहमदनगर जिल्ह्यात येत्या विधानसभा निवडणुकीत मतदार जनजागृतीतून मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या संकल्पनेतून जिल्हा स्वीप समितीच्या वतीने शाळा व महाविद्यालयीन स्तरावर 'लोकशाहीची…

पूजा खेडकर प्रकरणामुळे होणार अनेकांचा पर्दाफाश

अहमदनगर :  पूजा खेडकर प्रकरणामुळे अनेक गंभीर बाबी नव्याने समोर आल्या होत्या त्यापैकी बोगस दिव्याग प्रमाणपत्रांच्या बाबतीत अनेक घटना समोर आल्या आहेत.  त्यामध्ये अहमदनगरमधील  जिल्हा रुग्णालयातील दिव्यांग प्रमाणपत्रांचा घोटाळा उघडकीस आल्याने…

शिष्यवृत्ती नोंदणी होणार ऑनलाइन

अहमदनगर : अनुसूचित जाती "प्रवर्गातील मुला-मुलींना उच्च शिक्षण "घेणे, त्यांच्या गुणवत्तेत वाढ करणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श घेऊन उच्चविद्याविभूषित होणे, हा उद्देश ठेवून अनुसूचित जातीमध्ये मोडणाऱ्या  विद्यार्थ्यांकरिता असलेली…

बेलापूर हत्याकांडातील बाप्पू फापाळेला अटक

अकोले : बेलापूर येथील दुहेरी हत्याकांडातील आरोपी दत्ता उर्फ बाप्पू प्रकाश फापाळे याला अकोले पोलिसांच्या पथकाने भोजदरी डोंगराच्या पायथ्याला सापळा लावून अटक केली. सोमवारी फापाळे याने भावजयी उज्वला अशोक फापाळे, वैशाली संदीप फापाळे या दोघींचा…

जिल्ह्यातील दीड हजार घरांवर लागणार सौरऊर्जा यंत्रणा

अहमदनगर : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला महावितरणच्या नाशिक परिमंडळात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत महावितरणच्या पोर्टलवर एकूण अर्ज केलेल्या ग्राह‌कांमध्ये जिल्ह्यातून सात हजार ७०० ग्राहकांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी एक हजार…

नक्षलवाद दोन वर्षांत संपवू : अमित शहा यांचे वक्तव्य

नक्षलवादामुळे मानवी हक्कांचे सर्वाधिक उल्लंघन होते असे सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सुरक्षा दलांनी डाव्या हिंसाचाराविरोधात आता बचावात्मक पवित्रा सोडून देत आक्रमकपणे कारवाई करायला सुरुवात केली असल्याचे नमूद केले. ते नक्षलग्रस्त…