Browsing Tag

Nagar

आता गॅस लाईनमुळे रखडणार शहरातील 338 रस्त्यांची कामे

नगर शहरात सुमारे पावणेतीन कोटी रुपयांची रस्त्यांची कामे प्रस्तावित असली तरी, या कामांच्या ठिकाणी आधी गॅस पाईपलाईन टाकण्याचे नियोजन मनपाकडून सुरू करण्यात आले आहे. शहरातील चार प्रभागांमध्ये कामे प्रस्तावित असलेल्या 136 किमी रस्त्यांच्या…

रांगडा 12 जुलैला होणार सर्वत्र प्रदर्शित

महाराष्ट्राच्या मातीतली अस्सल कुस्ती, बैलगाडा शर्यत केंद्रस्थानी असलेल्या रांगडा या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला, प्रेमकथा, राजकारण, ॲक्शन असलेल्या या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता असून 12 जुलैला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार…

पुलाने भक्ती मार्ग जोडावा

सोनई, सुरेगाव गावातून नेव्हर या गावच्या परिसरातील भक्तांना येण्या-जाण्यासाठी येथील गोदावरी नदीवर पूल बांधण्यात यावा, अशी मागणी सद्गुरु नारायण गिरी महाराज आश्रमाचे प्रमुख महंत उद्धव महाराज मंडलिक यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व…

कान्हूरच्या दिंडीत मुस्लिमांच्या खांद्यावर पताका

पारनेर तालुक्यातील कान्हूरपठार येथील दिंडी प्रस्थान सोहळ्यात मुस्लिम बांधवांच्या खांद्यावर भगवी पताका पाहायला मिळाली. अगदी सहजपणे वारीत घडलेले हिंदू मुस्लिम एकत्रित दर्शन दिंडीत मात्र कौतुकाचा विषय झाले. दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी वारी…

कांदा दूध उत्पादक शेतकऱ्यांचा हमीभावासाठी दिवसभर ठिय्या

कांदा व दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही, राज्यातील दूध उद्योगाचे नियमन करणारा कायदा करावा, तसेच चाळीस रुपये हमीभाव देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश मोर्चा काढण्यात काढण्यात आला. यावेळी खासदार निलेश लंके…

कृषी पंपासाठी आता मिळणार मोफत

अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार असल्याची घोषणा केली आहे. याशिवाय सरकार मागील त्याला सौरऊर्जा पंप देणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. मात्र…

मोकाट जनावरांच्या त्रासामुळे नगर शहरातील नागरिक हैराण

अहमदनगर महापालिकेची मोकाट जनावरे पकडणारी यंत्रणा गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून ठप्प असल्याने, शहरात मोकाट जनावरांचा उपद्रव चांगलाच वाढला आहे. रस्ते, चौक, उद्याने, मोकळी मैदान यासह रहिवासी परिसरातही या जनावरांचा वावर वाढल्याने नागरिक हैराण…

पिंक रिक्षा योजना आता प्रत्येक जिल्ह्यात

महिलांना स्वयंरोजगारासाठी ई-पिंक रिक्षा योजनेचा विस्तार, श्री ज्योतिबा मंदिर व परिसर विकास, उत्कर्ष प्राधिकरणाची स्थापना, संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांचे समाधीस्थळ असलेल्या श्री क्षेत्र त्रंबकेश्वर येथे विकास आराखडा तयार करून त्यास आवश्यक…

बाबा नव्हे, यंत्रणा आणि आयोजकांवर फोडले गेले खापर

हाथरसमध्ये दोन जुलै रोजी नारायण साकार हरी भोले बाबांच्या सत्संगात चिंगराचेंगरीत झालेल्या 123 जणांच्या मृत्यू जबाबदार असलेल्या मूळ कारणांचा एसआयटीने तपास पूर्ण करून यूपी सरकारला पंधरा पानांचा अहवाल पाठवला आहे. घटनेचे खापर प्रशासन आणि…

सीबीएससी शाळात महागड्या प्रकाशनांच्या पुस्तकातून लूट

सीबीएससी बोर्डाची संलग्न असलेल्या शाळांकडून इतर प्रकाशनाच्या पुस्तकांचा वापर केला जातो. ही पुस्तके केंद्रीय संस्थेच्या पुस्तकांपेक्षा चार ते पाच पट महागडे आहे. या प्रकारामुळे पालकांची लूट सुरू आहे. ही लूट थांबवण्यासाठी एनसीईआरटीची पुस्तके…