गाईंच्या बंदोबस्तासाठी इच्छामरणाचा निर्णय
कळपाकडून शेती व्यवस्था उध्वस्त
सोमेश्वरनगर वनविभागाच्या जंगलात राहणाऱ्या सुमारे 100 मोकाट गाईंच्या कळपाने बारामतीतल्या मोढवे गावासह आसपासच्या चार गावातील शेती व्यवस्था अक्षरशः उद्ध्वस्त आहेत. त्यांच्या बंदोबस्तासाठी गेली चार वर्षे वन…