Browsing Tag

Nagar

नाशिक शिक्षक मतदार संघातून शिवसेनेचे किशोर दराडे आघाडीवर

राज्य विधान परिषदेच्या दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीतही सत्ताधारी महायुती व विरोधी महाविकास आघाडीत तुल्यबळ लढत झाली. जाहीर झालेल्या तीन मतदारसंघांपैकी दोन जागा महाविकास आघाडीने तर एक जागा महायुतीने जिंकली आहे. नाशिक…

गुन्हेगारी न्यायव्यवस्थेत सोमवारी बदल

भारताच्या गुन्हेगारी न्यायव्यवस्थेत बदल घडवून आणणारे तीन नवे गुन्हेगारी कायदे सोमवारी देशात लागू झाले असून, त्याप्रमाणे गुन्ह्यांची नोंदणी विविध राज्यात सुरू झाली आहे. भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, आणि भारतीय साक्ष…

पर्यटनस्थळी सुरक्षेची सर्व व्यवस्था करा

लोणावळ्यातील भुशी धरण दुर्घटनेची गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून, राज्यातील पर्यटनस्थळी सुरक्षेच्या सर्व व्यवस्था करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. भुशी धरणावर पर्यटनासाठी आलेले एकाच कुटुंबातील पाच जण वाहून…

आयुक्त जावळे देशपांडे एसीबी ला सापडेनात

महापालिकेतील लाच प्रकरण गुन्हा दाखल होऊन पाच दिवसांचा कालावधी उलटून गेला मात्र आयुक्त जावळे व त्यांचा स्वीय सहाय्यक श्रीधर देशपांडे अद्याप लाचलूचपत प्रतिबंध पथकाला सापडलेले नाहीत. त्यामुळे या गुन्ह्याचा तपासही थंडावल्याची चर्चा आहे. बांधकाम…

जिल्ह्यात क्लास वन, क्लास टू डॉक्टरांची 26 पदे रिक्त

एक जुलै रोजी सर्वत्र डॉक्टर्स डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सोशल मीडियावरून मंडळींकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता. पण नागरिकांचे स्वास्थ्य तंदुरुस्त ठेवणाऱ्या डॉक्टरांची शासकीय पदभरती झालेली नाही, याची चर्चा मात्र कुठेही झालेली…

जवाहरलाल दर्डा यांच्या स्मृति नाण्याचे आज मुंबईत होणार विमोचन

ज्येष्ठ स्वतंत्रता सेनानी व लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक व जवाहरलाल दर्डा तथा बाबूजी यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त शंभर रुपयांच्या स्मृती नाणे विमोचन दोन जुलै रोजी दुपारी चार वाजता मंत्रालया जवळील यशवंतराव चव्हाण सभागृहात एका शानदार…

महापालिकेचा नगररचना विभाग पुन्हा चर्चेत

महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे आणि त्यांच्या स्वीय सहाय्यक श्रीधर देशपांडे यांच्यावर लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर मनपाचा नगररचना विभाग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याप्रकरणी आमदार बच्चू कडू यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न…

दीड हजारांची लाच वसुली सहाय्यक पकडला रंगेहात

राहुरी तहसील कार्यालयातील वसुली सहाय्यकास दीड लाख हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी रंगेहात पकडले. सुनील भागवत भवर असे वसुली सहाय्यकाचे नाव आहे. तक्रारदार यांची राहुरी तालुक्यातील रामूपर येथे दीड एकर शेत जमीन…

मोकाट श्वान निविदेबाबत छाननी समितीचा पक्षपात

नगर शहरातील मोकाट अश्वानांचे निर्भीजीकरण लसीकरण व पालन पोषण कामासाठी दाखल केलेल्या निविदेत आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केलेली असतानाही महापालिकेच्या छाननी समितीने पक्षपात करत आमची निविदा नाकारल्याचा आरोप युनिवर्सल ऍनिमल वेल्फेअर…

राज्याच्या इतिहासात प्रथमच महिला अधिकारी मुख्य सचिव

सुजाता सैनिक यांनी स्वीकारला पदभार राज्याच्या मुख्य सचिव पदी 1987 च्या तुकडीतील ज्येष्ठ आय ए एस अधिकारी सुजाता सैनिक यांची नियुक्ती करण्यात आली हे पद भूषवणाऱ्या त्या पहिल्या पहिल्या महिला ठरल्या पती व पत्नी दोघेही राज्याच्या मुख्य सचिव…