लाडकी बहीण योजनेमधील काही अटी शिथिल
'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहून पाच एकर शेतीची अट काढण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत ही घोषणा केली. तसेच या योजनेचे अर्ज भरण्यासाठी दलालांची मदत घेऊ नये,…