Browsing Tag

Nagar

सहा महिन्यांमध्ये पावणेतीन कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त

नागपूरमध्ये मागील सहा महिन्यात दोन कोटी 75 लाख रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला असून, 171 आरोपींना या संदर्भात अटक केली आहे. पाच ते सहा वर्षांपूर्वी नागपूर आतच केवळ दोन पब होते, आता ही संख्या 25 ते 30 एवढी झाली आहे. या पबमध्ये…

लोणावळ्याजवळ एकाच कुटुंबातील चार मुलांसह, एक महिला वाहून गेली

लोणावळ्यातील भुशी धरणातील धबधब्याच्या प्रवाहात दिसण्याचा आनंद लुटणारे एकाच कुटुंबातील पाच जण कालबाहून गेले. रविवारी दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. नूर, अमिना , मारिया, अन्सारी आणि अदनान हे पाच जण यामध्ये वाहून…

भारतीय दंड संहिता आजपासून असणार भारतीय न्याय संहिता

भारतीय दंड संहिता आजपासून भारतीय न्याय संहिता म्हणून अस्तित्वात येणार असून फौजदारी प्रक्रिया संहिता आता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता या नावाने ओळखली जाईल. भारतीय पुरावा कायद्याचे नाव आता भारतीय साक्ष अधिनियम या नावाने ओळखले जाणार आहे.…

देशात आजपासून तीन नवे कायदे

ब्रिटिशकालीन तीन फौजदारी कायदे सोमवारपासून बदलले जाणार आहेत. त्यांच्या जागी भारतीय न्याय संहिता भारतीय नागरिक संरक्षण संहिता आणि भारतीय पुरावा कायदा यांसारखे नवीन कायदे लागू होतील. हे अनुक्रमे आयपीसी 1860 सीआरपीसी 1973 व पुरावा कायद्याची…

गॅसचा काळाबाजार बारकोडमुळे रोखला जाणार

शासनाचे अन्न नागरी व ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव रणजितसिंह देवल यांनी आयोजित केलेल्या ग्राहक संरक्षण समितीच्या बैठकीत ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष नितीन सोळंके यांनी प्रस्ताव सादर केला आहे. पेट्रोल इंधन असलेले काही दुचाकी रिक्षा…

शिक्षक आमदाराचा आज फैसला

नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचे मतमोजणी आज अंबड येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात होणार आहे. मतमोजणीसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तर अधिकारी व कर्मचारी यांचे मतमोजणी…

मोदी आवास योजनेत इतर मागासवर्गाला हक्काचा निवारा

ग्रामीण भागातील इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील ग्रामसभेमार्फत निवड झालेल्या कुटुंबांना मोदी आवास योजना अंतर्गत घरकुल दिले जाते यासाठी 10 जुलैपर्यंत अर्ज करायचा आहे इतर मागास प्रवर्गातील…

जि. प. पदभरती परीक्षा 18 जुलैपासून होणार

जिल्हा परिषद पदभरतीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे पाच विविध पदांसाठी 18 ते 30 जुलै या कालावधीत परीक्षा होणार आहेत अशी माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली जिल्हा परिषद भरती प्रक्रिया 2023 मध्ये घेण्यात आली आता पुढील टप्प्यातील पदांसाठी…

खंडणीखोर पत्रकार बॉक्सरवर आणखी एक गुन्हा दाखल

अश्लील चित्रफित प्रसारित करण्याची धमकी देऊन आष्टीचे माजी आमदार भीमराव आनंदराव धोंडे यांना एक कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या तथाकथित पत्रकाराविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात आणखी एक खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे व्यावसायिक अकीब उर्फ अतिक…

ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा ठराव

अहमदनगर शहर हे शिवसेना ठाकरे गटाचा बालेकिल्ला म्हणून सर्वश्रुत आहे. शिवसेनेचा अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिक जनतेच्या प्रश्नांसाठी अहमदनगर मध्ये नेहमीच पुढाकार घेत असतात स्वर्गीय अनिल राठोड यांचे मतदार संघावर नेहमीच वर्चस्व होते. येणाऱ्या…