मुंबईत आज महासंग्राम, सांगता सभांमुळे राजकीय वातावरण तापले
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि राज्यातील शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या प्रचाराची सांगता शनिवारी होत असताना शुक्रवारी महायुतीची शिवाजी पार्क येथे आणि इंडिया आघाडीचे मुंबईतील बीकेसी मैदानावर सांगता सभा होत आहे. महायुतीच्या सभेला भाजपचे नेते…