राज्यातल्या सर्व केंद्रीय मंत्र्यांच्या घरासमोर आजपासून दिवाळी आंदोलन करण्यात येत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरु आहे. नागपूरच्या संविधान चौकातून या आंदोलनाला स्वाभिमानीचे नेते…
धारदार शस्त्रांनी गळा चिरून मंगलकार्यालय संचालकाचा नागपूरमध्ये खून करण्यात आलाय . ही थरारक घटना सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास गोपालनगरमधील तिसरा बसस्टॉप परिसरात घडली. अनिल पालकर असे मृताचे नाव आहे.