कोविड सेंटरवर नियंत्रण ठेऊन, हॉस्पिटलच्या दर्शनी भागात दरपत्रक लावण्याची मागणी
पैश्यासाठी कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांची पिळवणूक करणार्या खाजगी हॉस्पिटलच्या कोविड सेंटरवर नियंत्रण ठेऊन, हॉस्पिटलच्या दर्शनी भागात शासनाने ठरवून दिलेले दरपत्रकाचे फलक लावण्याच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या शिष्टमंडळाने…