अखेर प्रेमदान हडकोतील अनधिकृत गाळे हटाव मोहीम…..
महापालिका प्रशासनाने प्रेमदान हडकोच्या पश्चिमेला लागून असलेल्या सावेडी सं.नं. 109 मध्ये दक्षिण-उत्तर रस्त्यावर बांधण्यात आलेले अनाधिकृत गाळे पाडण्याची कार्यवाही सुरु केली असल्याचे लेखी पत्र दिल्याने…