कोरोनाच्या अनुषंगाने खबरदारी घेऊन पुणे जिल्हयात मतदानाला सुरुवात
पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूकीसाठी पुणे जिल्हयात शांततेत व सुरळीतपणे मतदानास सुरवात झाली. कोविड-19 च्या अनुषंगाने सामाजिक अंतर, मास्क, सॅनिटायझर, वैद्यकीय सुविधा आदि आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी…