सत्यशोधक अण्णाभाऊ साठे स्मारक प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन.
मागासवर्गीय समाजाचे सुरेश शेंडगे यांजाणूना न बुजून त्रास देऊन जीवे मारण्याची धमकी देऊन जातीवाचक शिवीगाळ करतात कारण शेंडगे यांची जागा रोडवर आहे त्यामुळे आरोपी यांनी त्याच्या राहत्या घरापाशी अतिक्रमण केले असल्याने शेंडगे यांना येणे जाण्यास…