पुण्यात घरफोड्या आणि चोऱ्या वाढल्या
पुणे शहराच्या औंध मधील सिद्धार्थनगर भागातील, शैलेश टॉवर सोसायटीमध्ये एक गंमतीशीर प्रकार घडलाय. चोरट्यांना पाहून स्वतः पोलिसच पळून गेल्याचे घटना घडलीय. २८ डिसेंबरला रात्री ३ वाजता या सोसायटीमध्ये ४ चोरटे घुसले होते, त्यातल्या २ जणांनी …