दिवंगत बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्दैवी घटनेनंतर विविध क्षेत्रातील दिग्गजांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या नात आणि तरुण सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटे यांनी विषारी इंजेक्शन टोचून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे सामाजिक क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.