Browsing Tag

shevgav

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शेवगाव शाखेच्या वतीने मराठी रंगभूमी दिन साजरा 

मराठी रंगभूमी दिनानिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शेवगाव शाखेच्या वतीने सागर लोधी लिखित ,"तुझ्या जागी मी असते तर..! " या बालनाट्याचे वाचन करण्यात आले.