Browsing Tag

shirdi sai temple

आमदार रोहित पवार यांचा साई संस्थानाला अप्रत्यक्ष टोला 

आज तृप्ती देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर शिर्डीतील पेहरावाचा मुद्दा चांगलाच चघळला गेला आहे. या वादात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी उडी घेतली आहे.