गळफास घेऊन अल्पवयीन मुलीची आत्महत्या
राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने छताला गळफास घेतलेल्या अवस्थेत अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आला . सोनल अदिनाथ शिरसाठ ( वय १७ रा . भगवान बाबा चौक , निर्मलनगर , नगर ) असे मृत अल्पवयीन मुलीचे नाव आहे . याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात…