उपनगरातील लोकसंख्येच्या दृष्टीने विचार करता सावेडी उपनगरा मध्ये आणखी दोन वॅक्सीन केंद्र वाढवण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी मा. आयुक्त साहेब यांच्याकडे केली.
कोरोनाला हरवण्यासाठी आपल्याला लसीकरण करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. लसीकरणासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्रासह देशात लसीकरण केंद्रे उभारली आहेत. प्रत्येक शहरात मनपाची अधिकृत लसीकरण केंद्रे आहेत. तसेच लसीकरणाचा तिसरा टप्पा राज्यात सुरु असल्याने,…