सचिन तेंडुलकरने वाहिली विजय शिर्के यांना श्रद्धांजली
क्रिकेटप्रेमींचा चाहता आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे जवळचे मित्र आणि मुंबईकडून स्थानिक क्रिकेट खेळलेले माजी क्रिकेटपटू विजय शिर्के यांचं करोना विषाणूमुळे निधन झालं आहे. त्यांच्यावर ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.