पुण्यात धुडगूस घालणाऱ्या रानगव्याचा दुर्देवी मृत्यू…
पुण्यात आज पकडलेल्या रानगव्याचा दुर्देवी मृत्यू झालाय. रानगव्याला बेशुद्ध करण्यासाठी तीन वेळा इंजेक्शन देण्यात आले होते. तब्बल सात तास हे रेस्क्यु सुरु होतं. रानगव्याच्या तोंडाला आणि पायाला लागलं होतं.