लहान मुलांसोबत प्रवास करणाऱ्या महिलांसाठी रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय
लोकलमध्ये महिला अनेकदा आपल्या लहान मुलांसोबत प्रवास करताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनानं मोठा निर्णय घेतला आहे. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांसोबत प्रवास करणे धोक्याचे ठरत आहेत.