Browsing Tag

अहमदनगर

टँकरसाठी ग्रामस्थांचे रास्ता रोको आंदोलन

पाथर्डी तालुक्यातील करोडी गावाला टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जावा. यासाठी गेल्या दीड महिन्यांपूर्वी टँकरसाठी दाखल केलेल्या प्रस्तावावर कारवाई केली गेली नाही. म्हणून ग्रामस्थांनी पाथर्डी-बीड राज्य मार्गावर शुक्रवारी सकाळी…

संत शेख महंमद महाराजांची पालखी जाणार पंढरपूरला

शहरासह तालुक्यात आध्यात्मिक वारसा असून श्रीगोंदाचे ग्रामदैवत श्री संत शेख महंमद महाराजांची पालखी येणाऱ्या आषाढी एकादशीसाठी १९ ते २७ जून या दरम्यान  श्रीगोंदा ते पंढरपूर अशी प्रथमच निघणार असल्याची माहिती पालखी सोहळा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी…

नगर शहराची महानगराकडे वाटचाल

नगरकरांचे अनेक वर्षांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक एक पाऊल पुढे टाकत शहर महानगराकडे वाटचाल करत आहे. सर्वांच्या सहकार्यातूनच शहर विकासाला गती प्राप्त झाले आहे. खड्डे मुक्त शहराची ओळख पुसण्यासाठी विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात…

जिल्ह्याचा ९४.४८% निकाल

दहावी परीक्षेसाठी नगर जिल्ह्यातून ६८ हजार ७७१ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यामध्ये ३७ हजार ८७४ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. एकूण ६४ हजार १३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांची टक्केवारी ९४.४८ इतकी आहे. नगर जिल्हा हा…

अनामप्रेमच्या अंध, दिव्यांगांना पंचतारांकित दर्जाच्या हॉटेलची सफर

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील पैलवान बॉईज ग्रुपने अनामप्रेम संस्थेतील अंध, दिव्यांग विद्यार्थ्यांना एका पंचतारांकित दर्जाच्या हॉटेलची सफर घडवून त्यांना जेवणाची संधी उपलब्ध करुन दिली. नगरसेवक पै. सुभाष लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांनी…

बेकायदेशीरपणे आंदोलन करणार्‍या महावितरणच्या त्या कर्मचार्‍यावर कारवाई व्हावी

अहमदनगर (प्रतिनिधी)- बेकायदेशीरपणे आंदोलन व कर्तव्यात कसूर करुन सेवा वर्तणुकीबाह्य कृत्य करणार्‍या महावितरणच्या कर्मचार्‍यांवर कारवाई करावी व या कर्मचार्‍यांना पाठिशी घालणार्‍या अधिकार्‍यांची खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी सह्याद्री छावा…

निमगाव वाघा येथील पाझर तलाव दुरुस्तीच्या कामाचे उद्घाटन

अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत मृद व जलसंधारण विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने पाझर तलाव दुरुस्ती कामाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांच्या हस्ते…

दादापाटील शेळके सामाजिक प्रतिष्ठानचे शहरासह नगर तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम

अहमदनगर (प्रतिनिधी)- दादापाटील शेळके सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी, वृक्षरोपण व गरजू मुलांना पादत्राणे वाटपाचे सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. मा.कै. खा. दादापाटील शेळके यांचे नातू अंकुश रावसाहेब शेळके यांनी या…

घेवडा,अद्रक, पालेभाज्यांचे दर टिकून

एकीकडे इंधनासह बियाणे खते व मजुरांचे दर प्रचंड वाढल्याने शेतकऱ्यांचा भाजीपाला उत्पादनासह वाहतुकीचा खर्च वाढला आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतातून तर बाजार समितीमध्ये दुप्पट दराने वाहतूक खर्च करावा लागत आहे यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही मिळत…

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या पालखीचे त्र्यंबकेश्वरवरून पंढरपूरकडे प्रस्थान

आषाढी वारीसाठी ज्ञानेश्वर माऊलींचे ज्येष्ठ बंधू व गुरु निवृत्तीनाथांची पालखी आज शुक्रवारी पायी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. यासाठी चोख व्यवस्था केली गेली असून निवृत्तीनाथांची पालखी ज्या चांदीच्या रथातून नेली जाते त्या रथाची व पालखीचे काम…