Browsing Tag

अहमदनगर

सहकारी संस्था निवडणुका डिसेंबरपर्यंत स्थगितच

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय सोमवारी घेतला. मात्र, या निर्णयातून २५० पेक्षा कमी सदस्यसंख्या असलेल्या गृहनिर्माण संस्था, न्यायालयाने…

अहमदनगरमधील मुनोत पतिपत्नी हत्याकांड : गुन्हेगाराला फाशीऐवजी जन्मठेप

महाराष्ट्रात गाजलेल्या अहमदनगरमधील व्यापारी रमेश मुनोत यांची त्यांच्या पत्नीसह २ डिसेंबर २००७ च्या रात्री साकेत आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मुनोत यांच्या बंगल्यात घुसून रात्रीची ड्युटी करणाऱ्या चौकीदाराला बांधून दाम्पत्याची हत्या केली. रमेश…

प्रभाग क्र.8 येथील कल्याण रोड येथील रस्ता काँक्रेटीकरण कामाचा शुभारंभ

नगर - गेल्या पाच वर्षांत प्रभागातील प्रत्येक भागात विविध विकास कामांच्या माध्यमातून कायम संपर्कात राहून अनेक प्रश्‍न मार्गी लावले. नागरिकांना सर्व मुलभुत सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला आहे. विकास कामांच्या माध्यमातून नागरिकांना दिलेल्या…

तथाकथित आयटी पार्कची किरण काळेंनी केली पोलखोल ;

प्रतिनिधी : विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून सन २०१९ च्या निवडणुकीपूर्वी शहरात आयटी पार्क उभारण्यात आला होता. या आयटी पार्कची दुसऱ्यांदा शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी सोशल मीडियाद्वारे लाईव्ह पोलखोल केली…

समजातील एकोपा वाढण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम महत्वाचे : अरूण आहे

अहमदनगर (प्रतिनिधी) - समाजातील एकोपा वाढवा यासाठी विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन पूर्वीपासून करण्यात येत असून लक्ष्मी कॉलनीतील नवदुर्गा उत्सव समितीच्या वतीने काव्य संमेलनाचे आयोजन करून प्रबोधनाचे पुढचे पाऊल उचलले आहे, असे मत…

शहर विधानसभेसाठी मनसैनिक सज्ज

अहमदनगर (प्रतिनिधी): नगर शहर विधानसभेसाठी मनसैनिक सज्ज झाले असून पक्षाने दिलेल्या उमेदवारावर आपले एकमत होईल आणि तो उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्व मनसैनिक प्रयत्न करतील अशी ग्वाही नगर शहर विधानसभा मतदार संघासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी…

सरपंच-उपसरपंचाच्या मानधनात झाली दुप्पट वाढ!

अहमदनगर : राज्य सरकारने सरपंच व उपसरपंचांना मानधन वाढविण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. यामुळे जिल्ह्यातील १३२२ ग्रामपंचायतींमधील अडीच हजार सरपंच व उपसरपंचांना याचा लाभ होणार आहे. गावाच्या लोकसंख्येनुसार ही वाढ केली असून, ज्या गावांची…

अक्षय शिंदेच्या दफनविधीसाठी जागा शोधू : पोलिस

बदलापूर या ठिकाणी लैंगिक घटनाक्रमात आरोपी अक्षय शिंदे याचा मृतदेह दफनविधी करण्याचा निर्णय त्याच्या कुटुंबीयांनी घेतला . मात्र त्यासाठी बऱ्याच ठिकाणाहून त्याना नकार ऐकायला मिळाला. परिणामी मृतदेह दफन करण्यासाठी जागा मिळावी, यासाठी अक्षयच्या…

देशभरात सणासुदीत धावणार ६ हजार विशेष रेल्वे

दसरा दिवाळी अशा सणासुदीच्या काळात देशभरात जवळपास ६ हजार विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय भारतीय रेल्वेने घेतला आहे. नवरात्र, दुर्गा पूजा, दिवाळी तसेच छठ पुजेसाठी १ कोटीपेक्षा जास्त प्रवासी सणांसाठी घरी जाऊ शकतील आणि आपल्या कुटुंबासोबत सणांचा…

दसरा सण संस्कृती रक्षण दिन म्हणून साजरा करावा समस्त हिंदू संप्रदाय व समित्यांचे जाहिर आवाहन!

अहमदनगर : दसरा सण संस्कृती रक्षण दिन म्हणून साजरा करावा, असे जाहिर आवाहन शहरामधील समस्त हिंदू संप्रदाय व समित्यांचे वतीने करण्यात आले आहे. नगर शहरात प्रथमच दसरा सणासाठी पारंपरिक पोषाखाचे स्टॉल थाटण्यात येणार आहेत. दि. ७ ते ९ ऑक्टोंबर २०२४…