Browsing Tag

अहमदनगर

नगरच्या देवेंद्र वैद्यची आशियाई बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड

नगर : येथील दिव्यांग बुद्धिबळपटू देवेंद्र वैद्य याची अशी आई क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ऑल इंडिया स्पोर्ट्स कौन्सिल ऑफ नवी दिल्ली यांच्या वतीने आयोजित निवड चाचणी स्पर्धेत त्याने विजय संपादन केला. ही दोन दिवसीय खुली राष्ट्रीय निवड…

सिंगल युज प्लास्टिक वापरणाऱ्या शहरातील पाच दुकानांवर कारवाई

नगर : सिंगल युज प्लास्टिक संदर्भात मनपाकडून पुन्हा एकदा कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. सावेडी उपनगर परिसरातील प्रोफेसर कॉलनी येथे हॉटेल्स व दुकाने अशा पाच आस्थापनांना महापालिकेकडून 25 हजार रुपयांचा दंड करण्यात आला. शहरात सध्या केंद्र…

बंदी असूनही माळशेजच्या धबधब्यांवर पर्यटकांची गर्दी

आळेफाटा : पुणे जिल्ह्यातील गड किल्ल्यांसह माळशेज घाट पर्यटन स्थळावर बंदी घालण्यात आली असताना बंदीच्या आदेशाची पायमल्ली होताना दिसत आहे. माळशेज घाटातील धबधब्यावर पर्यटकांची तुफान गर्दी पाहायला मिळते. पिंपळगाव, हरिश्चंद्रगड, माळशेज घाट…

पूरग्रस्त कायदा लागू केला तरच मिळणार केंद्राची मदत

नवी दिल्ली : केंद्र सरकार आता पूरग्रस्त भागाला केंद्रीय मदन देण्यासाठी देशात कायदा आणण्याचा विचार करत आहे. तथापि क्षेत्र पूरग्रस्त घोषित केले तरच केंद्राची मदत मिळणार आहे. जर तुम्ही या कायद्याची अंमलबजावणी केली नाही, तर तुम्हाला पैसे मिळणार…

रेबीज इंजेक्शन घेतल्यानंतर वर्षभर रक्तदान न करण्याचा तज्ञांचा इशारा

अहमदनगर : रक्तदान करताना आरोग्य उत्तम असणे गरजेचे आहे. कारण निरोगी रक्त असेल तर रुग्णाला दिले जाते. म्हणून रक्तदान करतानाही काळजी घ्यायला हवी. असे तज्ञांचे मत आहेत. रक्तदान करताना दात्यांनी कोणतीही गोष्ट न लपवता रक्तदान करणे गरजेचे असते.…

45 शाळातील 740 विद्यार्थ्यांची गैरसोय तुर्तास टळली

राज्य सरकारने 20 पेक्षा कमी पटाच्या शाळांचे एकत्रीकरण करून समूह शाळा निर्मितीचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे कमी पटाच्या शाळा बंद होऊन मध्यवर्ती ठिकाणी समूह शाळा विकसित करण्याचा मार्ग मोकळा केला. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या शिक्षण…

जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षणाची शिदोरी आवश्यक. :- आ. संग्राम भैय्या जगताप.

अहमदनगर (प्रतिनिधी) :- कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी शिक्षणाची शिदोरी अत्यंत आवश्यक आहे. गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा व प्रोत्साहन मिळते. त्यामुळे असे कार्यक्रम समाजाला पोषक ठरतात, असे प्रतिपादन…

शरद पवार सत्तेत आल्यावर मराठा आरक्षण गायब होते :अमित शाह

पुणे : भाजपा सत्तेत आल्यावर मराठा आरक्षण मिळते. पण शरद पवार सत्तेत आल्यानंतर मराठा आरक्षण गायब होते. असे स्पष्ट करून शरद पवार यांनी भ्रष्टाचाराला संस्थात्मक स्वरूप दिले. ते देशातील भ्रष्टाचाराचे सरदार आहेत. असा घणाघाती आरोप केंद्रीय…

कोकणात पावसाची दमदार हजेरी

रत्नागिरी : काही दिवसांपासून कोकणामध्ये तुफान पाऊस सुरू झालेला आहे. रविवारीही पावसाचा जोर कायम होता. शनिवारी रात्रीपासून रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, या तिन्ही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे कोकणातील जगबुडी, कुंडलिका,…

देशपांडे यांच्या जामिनावर उद्या सुनावणी

नगर : आठ लाखांची लाच मागितल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात स्वीय सहाय्यक श्रीधर देशपांडे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. या सुनावणी देशपांडे यांच्या वतीने युक्तिवाद केला जाणार आहे बांधकाम परवानगीसाठी आठ लाखांची लाच…