छत्रपतींच्या मावळ्यांचा आदर्श घेऊन कोरोनावर मात करु या : जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले
कोरोना संसर्ग विषाणूच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा
आदर्श आपण घेऊन शासनाच्या आदेशाचे पालन करुन कोरोनाच्या संकटावर मात करून सर्वांचे
आरोग्य सदृढ व निरोगी रहावे, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.