पी.ए. इनामदार शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा
पी.ए. इनामदार शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.गणित, विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन अहमदनगर महाविद्यालयाचे भौतिक शास्त्राचे प्राध्यापक डॉ. सोहेल सैय्यद यांच्या हस्ते झाले.
यावेळी व्हाईस चेअरमन इंजि. इकबाल सय्यद,…