अहमदनगर जिल्ह्यातील एसटी बस 9 डेपो सुरू
अहमदनगर - मागील जवळपास तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर तोडगा निघेल अशी अपेक्षा होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी परिवहन मंत्री…