आडसूळ टेक्निकल कॅम्पस मध्ये जबरदस्त वर्कशॉप – ८१९ मुलींचा धमाकेदार सहभाग!
या वर्कशॉपच्या इनॉग्रेशनला न्यूक्लिअस हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या डायरेक्टर डॉ. चेतना बहुरुपी (पाटील), आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीपटू अंजली वल्लाकुट्टी, पीएसआय प्रियंका आठरे, प्रा. अनिरुद्ध आडसूळ, डॉ. लीना आडसूळ, कृष्णा आडसूळ यांसह अनेक…