महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादीच्या वतीने अभिवादन
अहमदनगर:मेट्रो न्यूज
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 196 व्या जयंतीनिमित्त माळीवाडा येथील त्यांच्या पुतळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक…