शिक्षक महासंघाच्या अध्यक्षपदी का.रं.तुंगार तर नंदकुमार हंबर्डे यांची राज्य कार्यकारिणी सदस्य पदी निवड करण्यात आली

महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ

प्रतिनिधी:  रविवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी शिक्षक महासंघाची विशेष  शिक्षक महासंघाच्या अध्यक्षपदी का.रं.तुंगार तर नंदकुमार हंबर्डे यांची राज्य कार्यकारिणी सदस्य पदी निवड करण्यात आली सर्वसाधारण सभा सिताराम सारडा शाळेत राज्य कार्यकारिणी निवडीसाठी आयोजित करण्यात आली होती. सभेत सर्वानुमते का.र.तुंगार यांची राज्याच्या अध्यक्षपदी तर नंदकुमार हंबर्डे यांची राज्य कार्यकारिणी सदस्य पदी निवड करण्यात आली.  सभेचे कामकाज निवडणूक निर्णय अधिकारी ॲड.एन.एम.हराळे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. मार्गदर्शक म्हणून अॅड.जयदीप देशपांडे यांनी काम पाहिले.राज्यातील अनेक जिल्ह्यातून महासंघाचे पदाधिकारी , सदस्य सभेसाठी उपस्थित होते. खेळीमेळीच्या वातावरणात राज्य कार्यकारिणी निवड करण्यात आली.

Also see this and subscribe 

शिक्षक महासंघाच्या हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे.त्यात दुग्धशर्करायोग म्हणजे तुंगार सरांच्या अध्यक्षपदी निवडीने नगर जिल्हयाला हा फार मोठा मान मिळाल्याचे अनेकांनी मत व्यक्त केले.वर्षभर विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांनी हे वर्ष साजरे करण्याचे सभेत ठरले ,सभेच्या यशस्वीतेसाठी का.र.तुंगार ,रघुनाथ ठोंबरे ,विठ्ठल उरमुडे ,नंदकुमार हंबर्डे ,विठ्ठल तिवारी ,राहुल बोरुडे ,शेखर उंडे , बी.एम.सूर्यवंशी ,पी.बी.पाटील सर्व जिल्हा पदाधिकारी आदींनी परिश्रम घेतले.

  MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.