शेवगावच्या दोघांना गावठी कट्ट्यासह अटक!
नेवासा पोलिसांचा थरारक पाठलाग – गुन्हेगार जेरबंद!
पहाटेचा अंधार… भरधाव मोटारसायकल… पोलिसांचा पाठलाग… आणि गावठी कट्ट्यांचा खुलासा!
भेंडा फॅक्टरीजवळ पोलिसांनी थांबवायचा प्रयत्न केला, पण दोघे पळाले – कुकाणाकडे घातली भरधाव दौड!
नेवासा पोलिसांचा cinematic पाठलाग! शेवटी नांदूर शिकारीजवळ दोघांना पकडले!
अटक आरोपी –
• सचिन पन्हाळे (२५)
• आदित्य जाधव (२१)
(दोघेही रा. शेवगाव)
जप्त मालमत्ता –
• २ गावठी कट्टे (मध्य प्रदेशहून आणलेले!)
• मोटरसायकल
• २ मोबाईल
एकूण किंमत – ७५,००० रुपये!
FIR दाखल – भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा नोंद
पुढील तपास सुरू – निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली!
असा थरार फक्त मेट्रो पोर्टलवर!
@MetroCrimeUpdate – इथेच खऱ्या बातम्या, इथेच ब्रेकिंग न्यूज!
