जामखेडात मतदान शांततेत

पोलिस व प्रशासनाचे आहे लक्ष दम दिल्यामुळे गावोगावी शांतता

जामखेड तालुक्यातील४१.७१%  महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या ३९ ग्रामपंचायतींसाठीं  मतदानघेण्यात आल .    दुपारी  १ : ३० वाजेपर्यंत इथे  ४१.७१ % इतक मतदान झालय.  ही सर्व प्रक्रिया शांततेत सुरू  असल्याच निवडणूक निर्णय अधिकार्यांनी सांगितलंय .  तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तहसीलदार विशाल नाईकवाडे आणि  पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड हे सतर्क  आहेत . कोणीताही गैर प्रकार केल्यास त्याची गय केली जाणार नाही असा पुर्वीच प्रशासनाच्या वतीने इशारा देण्यात आला आहे.