कर्जमाफीवरून सरकारला इशारा!

किसान सभा रणांगणात उतरणार!

🟥
कर्जमाफीवरून सरकारला इशारा!
🚜 किसान सभा रणांगणात उतरणार!
🎤 डॉ. अजित नवले यांचा तगडा टोला!

📌 “राजकारणासाठी कर्जमाफीचं आमिष, पण अंमलबजावणी शून्य!”

🧾 शेतकऱ्यांना वचन – “संपूर्ण कर्जमाफी, सातबारा कोरा!”
➡️ प्रत्यक्षात? फक्त थकित खात्यांना फायदा
➡️ जे शिस्तबद्धपणे कर्ज फेडतात – त्यांच्यासाठी काहीच नाही!

📉 कर्ज थकीत ठेवा तरच फायदा – अशी झालीय शेतकऱ्यांची मानसिकता!
💣 थकबाकी पोहोचली ₹३१,००० कोटींपर्यंत!

🏦 सहकारी बँका, संस्था अडचणीत
❌ नवीन कर्ज मिळत नाही
💰 शेती हंगाम अडचणीत
➡️ शेतकरी परत सावकारांच्या दारात?

⚠️ “सरकारने आता पावलं उचलली नाही, तर शेतकरी रस्त्यावर येतील!” – डॉ. नवले यांचा स्पष्ट इशारा!

 

📢 #सातबारा_कोरा फक्त घोषणांपुरता?
📢 कर्जमाफी = मतांसाठी गेम?