नगर शहराची महानगराकडे वाटचाल
आमदार जगताप यांचे प्रतिपादन; तारकपूर रस्ता ते गंगा उद्यानापर्यंत रस्ता डांबरीकरण सुरू
नगरकरांचे अनेक वर्षांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक एक पाऊल पुढे टाकत शहर महानगराकडे वाटचाल करत आहे. सर्वांच्या सहकार्यातूनच शहर विकासाला गती प्राप्त झाले आहे. खड्डे मुक्त शहराची ओळख पुसण्यासाठी विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे सुरू आहेत, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. आमदार जगताप यांच्या प्रयत्नातून तारापूर रस्ता ते गंगा उद्यान चौकापर्यंत रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ झाला. याप्रसंगी आमदार जगताप बोलत होते. तारापूर मिस्कीन म्हणा रस्ता हा असा वेळी उपनगराला जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे दिवसेंदिवस रहदारीचे प्रमाण वाढत चालले असल्यामुळे या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम मार्गी लागले आहे. दिवसा दिवस अदारीचे प्रमाण वाढत चालले असल्यामुळे रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम मार्गी लागले आहे. आमदार संग्राम जगताप यांच्यामुळे तारापूर मिस्कीन मळा रस्त्याचे काम त्याबरोबरच प्रभागातील विविध विकासाचे प्रश्न मार्गी लावले जात आहेत.