नागरदेवळेतील गॅस पाईपलाईन घोटाळा उघड!

📍 अहिल्यानगर जिल्हा परिषदेसमोर थरार!

🚨
 नागरदेवळेतील गॅस पाईपलाईन घोटाळा उघड!
💥 १.६६ कोटींचा गैरव्यवहार? ग्रामस्थांचे अमरण उपोषण सुरु!
#Breaking #MetroPortal #TransparencyDemand #NagarDewale


📍 अहिल्यानगर जिल्हा परिषदेसमोर थरार!
🏡 नागरदेवळे ग्रामपंचायतीत गॅस पाईपलाईन खोदाईनंतर नुकसान भरपाईत अपारदर्शक व्यवहार झाल्याचा गंभीर आरोप!


🗣️ सागर खरपुडे, निखिल शेलार यांचा थेट आरोप –
“ग्रामसभेची परवानगी नसतानाही भरपाईची रक्कम वापरली!
कमी दर, बिनधास्त निर्णय, शेतकऱ्यांवर अन्याय!”


💸 भारत पेट्रोलियमकडून मिळाले १ कोटी ६६ लाख ५० हजार रुपये!
❗ पण…
▪️ ना ग्रामसभा
▪️ ना तांत्रिक मूल्यांकन
▪️ ना–हरकत दाखला नाही
▪️ बी-१ टेंडर मागील तारखांना?

💣 ग्रामपंचायतीच्या खात्यावरून पैसे वळवण्याचा आरोप!


🧾 गंभीर आरोप –
▪️ तत्कालीन ग्रामसेवक मनिष लोखंडे यांचा अधिकारांचा गैरवापर
▪️ प्रशासक संजय बोबडे व ग्रामसेवक संजय नांगरे यांचे कथित संगनमत
▪️ माजी पदाधिकाऱ्यांसोबत बेकायदेशीर निर्णय


🔥 गावकरी उतरले रस्त्यावर – सुरू झाले अमरण उपोषण!
✊ सागर खरपुडे, सुशिल कदम, निखिल शेलार, सागर चाबुकस्वार, मुकेश झोडगे यांचा निर्धार –
“चौकशी झालीच पाहिजे, जबाबदारांना शिक्षा झालीच पाहिजे!”


📣 ग्रामस्थांची मागणी –
🔍 स्वतंत्र चौकशी समिती नेमावी!
🔁 भरपाईची रक्कम गावातील पायाभूत सुविधांसाठीच वापरावी!
🚫 गैरव्यवहार करणाऱ्यांवर तातडीने कारवाई व्हावी!


📰 Metro Portal वरून सर्वाधिक चर्चेत!
👥 पारदर्शक प्रशासनाची मागणी करणाऱ्या नव्या पिढीचा आवाज!
📲 ही बातमी शेअर करा आणि गावच्या न्यायासाठी आवाज उठा!