कोतवाली पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा

कोतवाली पोलिसांनी कल्याण मटका जुगार अड्ड्यावर छापे टाकून दोघांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत . हि कारवाई केडगाव उपनगरात करण्यात आली . या प्रकरणी दोघांविरिध गुन्हा दाखल केला आहे कृष्णा दत्तात्रय डहाळे (केडगाव )हरीश बापूराव सावेकर (नगर) हे गुन्हा दाखल करण्यात आलेले व्यक्ती आहेत .

केडगाव उपनगरात दोन ठिकाणी कल्याण मटका जुगार अड्डा असल्याची गुप्त माहिती, कोतवाली पोलिसांना मिळाली होती .त्यांनतर कारवाई करत पोलिसांनी दोघांना अटक केली . कृष्ण डहाळे हा केडगाव कांदा मार्केट रोडवरील हॉटेल पंचमीचा आडोशाला जुगार अड्डा चालवत होता