नगर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील या गावांमध्ये गावठी हातभट्टी वर कारवाई करून 1 लाख 88 हजार रुपयांचा गावठी हातभट्टीचा मुद्देमाल जप्त करून 8 आरोपी विरोधात गुन्हे दाखल

नगर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नेप्ती,वाळकी,साकत,सोनेवाडी,धोंडेवाडी, खांडके या ठिकाणी हात भट्टी दारूची निर्मिती व विक्री सुरू असल्याची माहिती नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांना गुप्त बातमी मिळाली होती त्यानुसार सिना नदी साकत शिवार काटवणात ता . जि . नगर मध्ये इसम नामे मच्छिद्र उर्फ रवि लहाणु पवार रा . साकत ता . जि . अहमदनगर हा सिनानदी पात्रात साकत शिवार काटवणात गावठी हातभट्टीची दारू तयार करत आहे छापा टाकला गेला बाजुस माल मिळुन आला तो . 1 ) 20,000 / -रू कि . ची . 2 लोखंडी बॅरलमध्ये सुमारे मच्छिंद्र उर्फ रवि लहाणु पवार रा . साकत ता . जि . अहमदनगर हा गावठी हातभट्टीची दारू तयार करण्याचे 400 लीटर रसायण प्रतेकी 50 लिटर प्रमाने — –20,000 / -रू कि . चा कच्चे रसायण जवळ बाळगताना मिळुन त्याचे विरुध्द मु.प्रो . अॅक्ट 65 ( फ ) प्रमाणे पोलीस नाईक सोमनाथ घावटे यांनी फिर्याद दिली आहे .खांडके गावात इसम नामे रेहमान बाबु शेख , रा . खांडके , ता . जि . अहमदनगर हा खांडके ते रतडगाव जाणारे रोडवरील वेताळबाबा टेकडीवर विनापरवाना , बेकायदा हातभट्टीची तयार दारु स्वत : च्या कब्जात बाळगुन तिची चोरुन विक्री करताना नाव रेहमान बाबु शेख , वय 60 वर्षे , रा . खांडके , ता . जि . अहमदनगर असे दोन पांढरे रंगाच्या प्लस्टिकच्या ड्रममध्ये खालील वर्णनाच व किंमतीची तयार हातभट्टीची दारु मिळुन आली ती खालील प्रमाणे . 1 ) 1500.00 / -रु.कि.ची दोन पांढरे रंगाच्या प्लस्टिकच्या ड्रममध्ये सुमारे 15 लिटर गावठी असलेली प्रत्येकी 100 / – रु . लिटर प्रमाणे . जप्त करण्यात येऊन जप्त मुद्देमालातुन एका 180 मिलीच्या 150000 / – रुपये एकुण गावठी हातभट् खांडके गावचे शिवारात खांडके रतडगाव जाणारे रोडवरील वेताळबाबा आरोपी नामे रेहमान बाबु शेख वय 60 वर्षे.स.खांडके , ता . जि . अहमदनगर या विरुद्ध कायदा कलम 65 ( ३ ) प्रमाणे फिर्याद पोलीस नाईक सचिन वनवे यांनी फिर्याद दिली.

धोंडेवाडी ,वाळकी शिवारात इसम नामे अनिल नानाभाऊ पवार रा/ वाळकी शिवार धोंडेवाडी ता . जि . अहमदनगर हा त्याचे रहाते घराचे आडोश्याला हातभट्टीची दारु 1 ) 15,000.00 / -रु.किं.ची 300 लिटर गावठी हातभटटीची दारु तयार प्लस्टिकच्या ड्रममध्ये किं 15,00000 एकूण किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करूण कायदा कलम 65 ( क ) प्रमाणे फिर्याद पोलीस नाईक रमेश शिंदे यांनी दिली आहे.नेप्ती चौगुले वस्ती इसम नाम गणेश गोरख चौगुले रा . चौगुले वस्ती नेप्ती ता.जि . अहमदनगर हा गावठी हातभट्टीची दारु विक्री करत करत होता जागीच नाश त्यानंतर 180 मिलीच्या बाटलीमधील तयार 1 ) 42,000.00 / -रु . किं . ची 700 लिटर गावठी हातभटटीची दारु तयार मुद्देमालातुन एका 180 मिलीच्या 42,00000 / – रुपये एकुण किंमतीचे सदरची फिर्याद पोलीस नाईक राहुल शिंदे यांनी दिली आहे.नेप्ती शिवार इसम नामे दिलीप नाथ पवार रा . नेप्ती ता . जि . अहमदनगर हा त्याचे रहाते घराचे आडोश्याला नेप्ती छापा टाकला असता तेथे 60,000.00 / – रु . किं.ची 1000 लिटर गावठी हातभटटीची दारू प्लस्टिकच्या ड्रममध्ये किं अं .60.00000 / – रुपये एकुण किंमतीचे गावठी दारु विरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 ( क ) प्रमाणे फिर्याद पोलीस नाईक राहुल शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. धोंडेवाडी आरोपी नामे विलास हिरामण पवार राहणार धोंडेवाडी रा.वाळकी ता जि अहमदनगर 1 ) 1000.00 / – रु . कि . ची 200 लिटर गावठी हातभटटीची दारु प्लस्टिकच्या ड्रममध्ये कि 100000 / रुपये एकुण मुद्देमाल हस्तगत करण्यात आले. पोलीस नाईक रमेश शिंदे यांनी फिर्याद दिली

सिनानदीपात साकत शिवार ता . जि . नगर मध्ये इसम नामे नाना हरी पवार रा.साकत ता.जि. अहमदनगर हा सिनानदी पात्रात साकत अहमदनगर त्यांचे नाव नाना हरी पवार रा- साकत मिळुन आला तो 1 ) 30,000 / -रू किं . पी . 3 ) लोखंडी बॅरलमध्ये सुमारे 600 लीटर रसायण प्रतेकी 50 लिटर प्रमाने 30,000 / – रू . कि . चा पात्रात ठिकाणाची येणे प्रमाणे वरील किंमतीचा आरोपी इसम नामे/ नाना हरी पवार रा . साकत ता . जि . अहमदनगर हा गावठी हातभट्टीची दारू पोलीस नाईक सोमनाथ घावटे यांनी फिर्याद दिली आहे.

सोनेवाडी शिवार सोनेवाडी शिवार अरणगाव ते केडगाव बायपास जाणारे रोडने आरोपीचे राहते घराचे आडोशाला इसम नामे अशोक हिरामण गव्हाणे रा . सोनेवाडी हातभट्टीची दारु व किंमतीचा प 1 ) 10,000 / -रू कि . ची.गावठी हातभट्टी 50 लिटरचे दोन प्लसिटीकच्या 100 रूपये प्रति लिटर कि . अं . – 10,000 / -रू किंमतीचा आरोपी इसम नामे अशोक हिरामण गव्हाणे रा . सोनेवाडी ता . जि . अहमदनगर विरुध्द मु.प्रो . अँक्ट 65 ( ई ) प्रमाणे फिर्याद आहे पोलीस नाईक विक्रांत भालसिंग यांनी फिर्याद दिली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल उप विभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलीस यांची सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक बोराडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश लबडे,पोलीस नाईक विक्रांत भालसिंग,पोलीस नाईक सोमनाथ घावटे,पोलीस नाईक सचिन वनवे,पोलीस नाईक रमेश शिंदे,सहाय्यक फौजदार भास्कर लबडे,पोलीस कॉन्स्टेबल बापू गव्हाणे,पोलीस नाईक राहुल शिंदे,सहाय्यक फौजदार भरत धुमाळ,पोलीस हेडकॉन्स्टेबल जगदीश जंबे,पोलीस हेडकॉन्स्टेबल शैलेंद्र सरोदे, चालक पोलीस कॉन्स्टेबल गोरे,पोलीस कॉन्स्टेबल धर्मराज दहिफळे,पोलीस हेड कॉन्स्टेबल रमेश गांगर्डे यांनी सदरची कारवाई केली